मानसिक शांती, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढते

पद्मासन

वज्रासन

पाचनशक्ती उत्तम कार्य करते

मार्जरी आसन

पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करते

ताडासन

उंची वाढवण्यास मदत होते

हलासन

थायरॉईड ग्रंथीे उत्तमरीत्या काम करतात

त्रिकोणासन

लठ्ठपणा दूर करते

धनुरासन

हात आणि पोटाचे स्नायू मजबूत होतात

शीर्षासन

केसांच्या समस्या दूर होतात

वृक्षासन

एकग्रता वाढते