अटल सेतू : -
एक अभियांत्रिकी चमत्कार
Arrow
अटल सेतूचे उद्घाटन 12 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
Arrow
अटल सेतू निर्धारित वेग मर्यादेपलीकडे धावणारी वाहने शोधू शकतो.
Arrow
पॅरिसमधील आयकॉनिक आयफेल टॉवरहून १७ पट अधिक स्टील अटल सेतूच्या बांधकामासाठी वापरले आहे.
Arrow
सागरी जीवसृष्टीचे रक्षण करण्यासाठी आवाज आणि कंपन कमी करण्यात आले असून समुद्राच्या अभिसरण रिंगचा देखील वापर करण्यात आला आहे.
Arrow
अटल सेतू हा भारतातील सर्वांत लांब पूल आहे आणि देशातील सर्वांत लांब सागरी सेतूदेखील आहे.
Arrow
6. एकूण 17,840 कोटी रुपये खर्चून अटल सेतू बांधण्यात आला आहे.