10 किलोमीटरपर्यंत इको पोहोचेल अशी 24 क्विंटल वजनाची भव्य घंटा

हत्ती, कमळाच्या फुलांच्या खिडक्या अशा डिझाईन्स असलेला भव्य दरवाजा

3500 किलो वजनाची 108 फूट लांब अगरबत्ती

1100 किलो वजनाचा आणि 9 फूट उंचीचा भव्य दिवा

100 किलो सोन्याचा मुलामा असणारे 42 दरवाजे

10.15 किमी पट्ट्यात 470 सौर उर्जेवर चालणारे पथदिवे (सूर्यस्तंभ)

प्रभू रामाचे कपडे ठेवण्यासाठी 8 कपाटे