थेट अयोध्यानगरीत अवतरले सुपरहिरो

सध्या संपूर्ण देश राममय झाला आहे

अशातच AI आर्टिस्ट शाहिद एसके यांच्या काही फोटोंची चर्चा आहे

या फोटोंमध्ये चक्क हॉलीवूडचे सुपरहिरो अयोध्येत अवतरले आहेत

आयर्न मॅन पासून हॅरी पॉटर पर्यंत सगळे सुपरहिरो भगव्या वस्त्रांमध्ये दिसत आहेत

आयर्न मॅन आणि बॅटमॅन मंदिराची स्वच्छता करत आहेत

डेडपूल आणि जोकरही स्वच्छता करत आहेत

सुपरमॅन फुलांच्या माळ घेऊन जात आहे 

अस्गार्डचे दोन्ही राजपुत्र रामभजनात दंगले

ग्रूट आणि थायनॉस स्वयंपाक करत आहेत

डॉ. स्ट्रेंज त्यांना मदत करत आहेत

तर हॅरी, रॉन आणि हरमायनी मंदिराच्या परिसरात फेरफटका मारताना दिसत आहेत