नारळ पाणी पिण्याचे फायदे

नारळाचे पाणी शरीरातले विषारी पदार्थ काढून टाकते आणि यकृताचे कार्य गतिमान करते

बहुतेक लोकांना त्यांच्या आहारात पुरेसे पोटॅशिअम मिळत नाही 

जेव्हा तुम्ही नारळाचे पाणी प्याल तेव्हा ते उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करते 

शरीरात सोडियमचे प्रमाण वाढले की हृदयावर दाब पडतो आणि बीपी जास्त होतो 

नारळाचे पाणी प्यायल्यास ते शरीरातून सोडियम बाहेर काढण्यास मदत करते 

नारळाचे पाणी रक्तवाहिनी साफ करण्यासाठी प्रभावीपणे काम करते 

जर तुम्ही उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर दररोज फक्त १ ग्लास नारळाचे पाणी प्या