एक व्यक्ती किती क्रेडिट कार्ड ठेवू शकतो? जाणून घ्या
आपल्याकडे एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड असावी, असे अनेकांना वाटते.
किती क्रेडिट कार्ड बाळगावी? यासाठी आरबीआयचा कोणताही नियम नाही.
तुम्ही स्वत:कडे तुम्हाला हवी तितकी क्रेडिट कार्ड ठेऊ शकता.
अनेक जण स्वत:कडे अनेक बँकांचे क्रेडिट कार्ड ठेवतात.
पण खर्च नियंत्रित ठेवायचा असल्यास कमीतकमी क्रेडिट कार्ड्स ठेवावीत.