रेखा गुप्ता यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना कोणते विभाग?

रेखा गुप्ता  (मुख्यमंत्री) गृह, वित्त, सेवा, दक्षता, नियोजन

प्रवेश वर्मा शिक्षण, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक, शिक्षण, लोककल्याण

मनजिंदर सिंग सिरसा  आरोग्य, शहरी विकास, उद्योग

रवींद्र कुमार इंद्रराज  समाज कल्याण, अनुसूचित जाती/जमाती व्यवहार, कामगार

कपिल मिश्रा  पाणी, पर्यटन, संस्कृती

आशिष सूद महसूल, पर्यावरण, अन्न आणि नागरी पुरवठा

पंकज कुमार सिंह कायदा, कायदेविषयक व्यवहार, गृहनिर्माण