चहासोबत चुकूनही खाऊ नका हे पदार्थ
सगळ्यांना चहा सोबत काहीतरी खाण्याची सवय असते
चहासोबत हे पदार्थ खाणे धोक्याचे ठरू शकते
चहा पिण्यापुर्वी किंवा नंतर दह्याचे पदार्थ खाऊ नये
चहा पिल्यानंतर जवळपास एक तासाने फळं खावी
चहा पिल्यानंतर लगेच कोणताही रस पिऊ नये
हळदयुक्त पदार्थ खाल्याने पोटाच्या समस्या निर्माण होतात
अंड आणि मोड आलेले कडधान्य खाऊ नये
चहा प्यायल्यावर लगेच गार पाणी पिऊ
नये
चहासोबाबत शेव - फरसाण खाणे टाळावे