रामलल्लाला ४ दिवसांत करोडो रुपयांचे दान

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठास सोहळ्यानंतर रामलल्लाचे मंदिर दर्शनाकरिता खुले झाले आहे.

पहिल्या दिवशी रामलल्लाच्या मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

जगभरातील नागरिकांना दर्शन घेण्याकरिता मंदिर खुले होताच करोडो रुपयांचे दान भाविकांनी केले आहे.

रामलल्लाच्या मंदिरात भाविकांनी आतापर्यंत किती रुपयांचे दान केले आहे.

प्रभु श्रीरामाच्य दर्शनासाठी आलेल्या दर्शनार्थींनी पहिल्या दिवशी २३ जानेवारीला २ कोटी ९० लाख रुपयांचे दान केले आहे.

२४ जानेवारीला सरासरी २ कोटी ४३ लाख रुपयांचे दान भाविकांनी केले आहे.

मंदिर भक्तांना दर्शनाकरिता उघडताच तिसऱ्या दिवशी २५ जानेवारील ८ लाख ५० हजार रुपयांचे दान मिळाले आहे.

दररोज रामलल्लाच्या दर्शनासाठी भक्तांची भली मोठी रांग लागते. भक्त मोठ्या प्रमाणात दान करत आहेत