उन्हाळ्यात नक्की खा ही पाच फळे
उन्हाळ्यात आपल्या आहारात फळांचा जास्तीत जास्त समावेश करावा
अननस - पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी मदत
कलिंगड - पाणी आणि पोटॅशिअमचे प्रमाण जास्त असते
संत्री - रोगप्रतिकारक शक्ती वाढते
आवळा - व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात
पपई - भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात