वर्षभर आरोग्य उत्तम
ठेवण्यासाठी अमलात आणा
'या' टिप्स
वजन नियंत्रित ठेवा.
नियमित व्यायाम करा.
ध्यान आणि प्राणायम करा.
हृदयाचे आरोग्य सांभाळा.
धूम्रपान आणि जंक फूड टाळा.