घरबसल्या मोबाईलवरून  5 मिनिटांत काढा 'आयुष्मान कार्ड'

प्ले स्टोअरवरून 'आयुष्मान' ॲप डाऊनलोड करा.

ॲप डाऊनलोड केल्यानंतर मोबाईल नंबर टाकून नोंदणी करा.

त्यानंतर पात्रता तपासा.

पात्र असाल, तर आधार ई-केवायसी करा.

फोटो अपलोड करा आणि कार्ड डाऊनलोड करा.