थंडीत आल्याचा चहा फायदेशीर, पण जास्त प्यायल्याने होतात समस्या
आल्याच्या चहाचे दुष्परिणाम
आल्याचा चहा हिवाळ्यात पिणे खूप फायदेशीर आहे, पण जास्त प्रमाणात सेवन केल्यास आरोग्याला हानी पोहोचते.
केस गळती आल्यामध्ये असलेले जिंजरॉल नावाचे तत्व केस गळण्यास कारणीभूत ठरू शकते.
रक्तदाब ज्या लोकांना रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी आल्याचा चहा पिऊ नये.
अतिसार आल्याच्या चहाचे जास्त सेवन केल्याने अतिसार होऊ शकतो
पोटदुखी आल्याचा चहा जास्त प्यायल्याने आम्लपित्त, गॅस आणि पोटात क्रॅम्प्स होऊ शकतात.