थंडीत एका दिवसात बाजरीच्या किती भाकरी खायच्या?
थंडीत नेहमी बाजरीच्या भाकरी खाण्याचा सल्ला आहार तज्ज्ञ देतात
बाजारीत प्रोटीन, मॅग्नेशियम, फायबर, आर्यन, झिंक, B6, B3, B1, B9 अशी तत्व आहेत
बाजरीने हिवाळ्यातील छोटे-मोठे आजार होत नाहीत
बाजरी ग्लूटेन फ्री धान्य आहे, ग्लुटेनने ज्यांना अपचन होते. त्यांनी गहू ऐवजी बाजरी खावी
जर आहारात बाजरीच्या भाकरीचा समावेश करायचा तर रोज दोन भाकरी खाव्यात
बाजरीने हृदय चांगले रहाते, ब्लड शुगर नियंत्रणात राहाते