१९९४ - समता पार्टीची स्थापना

जनता दलाची साथ सोडून समता पार्टीची स्थापना केली.

१९९६ - एनडीएत प्रवेश

पराभवानंतर डाव्यांशी फारकत घेत एनडीएत प्रवेश केला

२०१३ - एनडीएतून बाहेर

भाजपने पंतप्रधानपदी मोदींना पुढे केल्याने भ्रमनिरास

२०१५ - काँग्रेस - राजदशी युती

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस - राजदशी युती केली

२०१७ - भाजपशी पुन्हा युती

तेजस्वी यादव यांचे आयआरसीटीसी घोटाळ्यात नाव आल्याने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला.

२०२२ - पुन्हा महागठबंधनकडे

भाजपसोबत युती तोडत पुन्हा महागठबंधनकडे आले.

२०२४ - महागठबंधनातून एनडीएत प्रवेश

भाजपसोबत मिळून जेडीयू सरकार स्थापन केले