उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी '४' सोप्या टिप्स

उच्च रक्तदाब जास्त असल्याने हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता जास्त असते

झोप कमी होणे

ताणतणाव

नैराश्य

जास्त मीठ असलेले फास्ट फूड

डेस्क जॉब

उच्च रक्तदाब वाढण्याची कारणे -

Green Round Banner

'४' सोप्या टिप्स -

१. आठवड्यातून ३ ते ४ दिवस कमीत कमी २० मिनिटांची जॉगिंग करावी

२. रोज कमीत कमी ३० मिनिटे वेगाने चालावे (ब्रिस्क वॉक)

३. मृदू व्यायाम (एरोबिक) केल्याने उच्च रक्तदाब कमी होतो

४. तणावरहित राहण्यासाठी प्राणायाम, कपालभाती करावी