UPI खाते सुरक्षित कसे ठेवाल? जाणून घ्या

भारतात UPI फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे. काही सोप्या पर्यायांचा वापर करून आपले UPI खाते सुरक्षित ठेवू शकता.

तुमचा UPI पिन किंवा OTP कधीही कोणाला शेअर करू नका.

KYC उद्देशांसाठी फोन आणि कॉम्प्युटर ॲक्सेस मागणीला प्रवेश देऊ नका

अज्ञात व्यक्ती किंवा संस्थांनी ई-मेल अथवा मेसेज केलेल्या लिंक उघडू नका.

UPI पिन नियमितपणे बदलत राहा.

ज्या ठिकाणी तुमचा UPI पिन/OTP विचारला जाईल, अशा ठिकाणी पेमेंट करताना काळजी घ्या.