उन्हाळ्यात कशी घ्याल स्वतःची काळजी?
उन्हात बाहेर जाताना संरक्षक गॉगल, टोपी वापरा.
फिकट रंगाचे, सैल आणि सच्छिद्र सुती कपडे घाला.
चहा, कॉफी आणि कोल्ड्रिंक्सचे सेवन टाळावे.
उन्हातून आल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळावे.
त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे.
उन्हाळ्यात पचायला हलका व कमी आहार घ्यावा.
टरबूज, संत्री, मोसंबी, द्राक्षे आदी फळांचे सेवन वाढवावे.