Black Section Separator

तमिळनाडूतील तुतीकोरीनमध्ये केला ग्रीन बोट प्रकल्पाचा शुभारंभ

Black Section Separator

पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते झाले प्रकल्पाचे उद्घाटन

Black Section Separator

हे जहाज कोचीन शिपयार्ड लिमिटेडने बांधले आहे.

Black Section Separator

१. बोट बांधणी उद्योगाला अधिक टिकाऊ आणि पर्यावरणपूरक बनवणे

उद्दिष्टे 

Black Section Separator

२. प्रदूषणकारी वायू उत्सर्जनाला आळा घालणे

Black Section Separator

३. हायड्रोजनचा सागरी इंधन म्हणून अवलंब करणे

Black Section Separator

 ४. ग्लोबल वॉर्मिंगचा प्रभाव कमी करणे

Black Section Separator

हायड्रोजन सेल तंत्रज्ञान वाढवून जागतिक स्तरावर भारताला स्पर्धात्मक बनवणे.