प्रेमात गुलाबाचे महत्त्व  वेगळेच!

प्रत्येक गुलाबाचे रंगानुसार एक वेगळेच महत्त्व आहे.

लाल गुलाब  प्रेमाचे प्रतीक 

पिवळे गुलाब  मैत्रीचे प्रतीक 

पांढरे गुलाब   शांती आणि स्वच्छतेचे प्रतीक 

गुलाबी गुलाब  उत्साहाचे प्रतीक 

गडद गुलाबी गुलाब   आनंद आणि प्रशंसेचे प्रतीक 

जांभळा गुलाब  पहिल्या नजरेतल्या प्रेमाचे प्रतीक