महाशिवरात्रीचा उपवास कसा सोडावा?
महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून महादेवाची पूजा करा.
चंदन लावा आणि महादेवाला फुलांचा हार घाला.
ब्राह्मणांना दान दिल्यानंतर महाशिवरात्रीचा उपवास सोडा.
शिवरात्रीला उपवास सोडताना फक्त सात्विक आहार घ्या.
उपवास सोडताना लसूण आणि कांदा असलेले अन्न खाऊ नये.
उपवास सोडताना मुळा, वांगी किंवा तळलेले पदार्थ खाऊ नये.