लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाही?
मग इथे करा तक्रार..
सध्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'ची राज्यभरात चर्चा सुरु आहे.
सध्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'ची राज्यभरात चर्चा सुरु आहे.
तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली नसल्यास तुम्ही तक्रार नोंदवू शकता.
तुम्ही
181
या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करून तक्रार नोंदवू शकता.
यासोबतच महिला शक्ती दूत ॲपच्या माध्यमातूनही तक्रार नोंदवता येते.
तसेच महिलांना याबाबत अंगणवाडी केंद्रात जाऊनही तक्रार नोंदविता येईल.