पतंगप्रेमींनी काय खबरदारी घ्यावी?

मोकळ्या मैदानातच पतंग उडवावा.

धातुमिश्रीत मांजाचा वापर टाळावा.

पतंग उडवताना सुती मांजा वापरा.

विद्युत तारांजवळ पतंग उडवणे टाळा.

बोटांमध्ये रबरचे सेफ्टी बॅन्ड घाला.

तारांमध्ये अडकलेला पतंग काढण्याचा प्रयत्न करू नका.