होळीसाठी घरच्या घरी बनवा नैसर्गिक रंग
सर्वप्रथम ज्या फुलांपासून रंग बनवायचे आहेत ती फुले गोळा करा
सर्व फुले नीट धुऊन वाळवून घ्या
सर्व फुलांच्या पाकळ्या वेगळ्या करा
त्यानंतर फुलांची चांगली बारीक पावडर बनवा
सुगंधासाठी चंदनाच्या तेलाचे २ - ३ थेंब घाला
अशाप्रकारे तुमचा सुगंधी कोरडा नैसर्गिक रंग तयार होईल
ओला रंग बनवायचा असेल तर फुलांच्या पाकळ्या पाण्याने भरलेल्या बादलीत टाका