उन्हाळ्यात महाराष्ट्रातील 'या' ५ ठिकाणांना नक्कीच भेट द्या !
मालवण - प्रसिद्ध मासेमारी बंदरे
तोरणमाळ - हिरवाईने नटलेली निसर्गचित्रे
ताडोबा - प्राणीप्रेमींनी नक्कीच भेट द्यावी
जव्हार - एक मिनी हिल स्टेशन
चिखलदरा - कॉफी प्रेमींसाठी एक उत्तम ठिकाण