नैमिषारण्य, पुराणकाळापासून प्रसिद्ध असलेले दधिची ऋषींचे मंदिर; नक्की भेट द्या

छायाचित्र : दिवाकर नेने

आपल्या परंपरेत त्यागाला अनन्य साधारण महत्त्व आहे. वेगवेगळ्या कारणांसाठी आपल्या संत-ऋषी आणि पूर्वजांनी त्याग केला आहे.

छायाचित्र : दिवाकर नेने

महाभारतातील सर्वात शक्तिशाली धनुर्धर, सूर्यपुत्र कर्ण जो कायम निष्ठावंत, दानशूर आणि नम्र राहिला. त्याचे देखील आयुष्य मोठे त्यागचं म्हणावे लागेल.  

पौराणिक काळात दधिची ऋषी हे देखील यांच्या एका वेगळ्या दानासाठी प्रसिद्ध होते.

एकदा एका देव दानवांच्या युद्धात शस्त्राची गरज लागली, जे तयार करण्यासाठी त्यांना अस्थिंची गरज होती.

छायाचित्र : दिवाकर नेने

त्यावेळी इंद्राने दधिची ऋषीना विनंती करून त्यांच्या अस्थी देण्यास सांगितले. दधिची ऋषी तयार झाले. 

छायाचित्र : दिवाकर नेने

 त्यांनी अनेक पवित्र तीर्थांमध्ये स्नान करून आपल्या अस्थी दान केल्या. 

त्यानिमित्ताने त्या स्थळी एक मंदिर उभारण्यात आलेले होते. त्याच मंदिराच्या बाजूला एक मोठे तीर्थ स्थान सुद्धा आहे.

छायाचित्र : दिवाकर नेने