ऑलिम्पिक पदके 'या' खास धातूंपासून बनवली जातात

ऑलिम्पिक सुवर्णपदके -  ऑलिम्पिकमध्ये दिले जाणारे सुवर्णपदक शुद्ध सोन्याची नसतात, तर ती चांदीचे असतात.

ऑलिम्पिक सुवर्णपदके - 1912 पर्यंत ऑलिम्पिक पदके खरे तर शुद्ध सोन्यापासून बनवली जात होती.

ऑलिम्पिक सुवर्णपदके - पहिल्या महायुद्धानंतर देशांनी सोन्याचा मुलामा असलेली चांदीची पदके बनवण्यास सुरुवात केली.

ऑलिम्पिक सुवर्णपदके - ऑलिम्पिक सुवर्णपदके किमान ९२.५% चांदीची असतात आणि पदकावर किमान सहा ग्रॅम सोन्याचे कोटिंग असते.

मजेदार माहिती या ऑलिम्पिकमध्ये देण्यात येत असलेले सुवर्ण, रौप्य आणि कांस्य या तीनही पदकांच्या मधोमध आयफेल टॉवरला वापरलेल्या धातूचे तुकडे बसवण्यात आले आहेत.