चंद्रशेखर मेश्राम यांना वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबदल पद्मश्री पुरस्कार

कल्पना मोरपारिया यांना व्यापार आणि उद्योग या क्षेत्रातील योगदानाबदल पद्मश्री पुरस्कार

डॉ. मनोहर डोळे यांना वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबदल पद्मश्री पुरस्कार

उदय विश्वनाथ देशपांडे यांना क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार

झहीर काझी यांना साहित्य आणि शैक्षणिक पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार

शंकरबाबा पापळकर यांना सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार