Periods: मासिक पाळी सुरु असताना काय खाऊ नये?

मासिक पाळी मासिक पाळी ही महिला व मुलीच्या आरोग्यांशी संबंधित आहे.

आरोग्याची काळजी मासिक पाळी आल्यानंतर आरोग्याची योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे.

मसालेदार पदार्थ मासिक पाळीमध्ये जास्त तिखट आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.

थंड पदार्थ मासिक पाळीदरम्यान थंड पदार्थ खाऊ नये.

कॉफी, चहा आणि दूधाचे पदार्थ कॉफी, चहा आणि दूधाचे पदार्थ सेवन करणे कमी करा. यामुळे अॅसिडिटीची समस्या निर्माण होते.

आंबट, खारट पदार्थ खाऊ नका मासिक पाळीच्या काळात पोटात दुखते यामुळे आंबट, खारट पदार्थ खाणे टाळावे.