गुजरातमधील कछ, बजाना या भागातील अभयारण्याला दिलेल्या भेटीत दिवाकर नेने यांनी टिपलेली पक्ष्यांची प्रकाशचित्रे!

Yellow Location Pin

कापशी घार  (Black shoulder kite)

काळ्या चोचीचा करकोचा  (Black-Naked Stork)

पाणकोळी  (Pelican)

घुबड (Owl)

खरबानक  (Erasian Curlew)

पाणकावळा  (Great Cormorant)

बुलबुल  (Bulbul)