पंतप्रधान मोदींनी केले स्नॉर्कलिंग

लक्षद्वीपच्या समुद्रकिनारी घेतला आनंद

आनंददायक अनुभव होता - नरेंद्र मोदी

लिस्टमध्ये लक्षद्वीपचा समाविष्ट करा - पंतप्रधानांचे आवाहन

सोशल मीडियावर पोस्ट करून आवाहन

पाण्याच्या पृष्ठभागाजवळ पोहणे म्हणजे स्नॉर्कलिंग