भारतीय इतिहासातील प्रजासत्ताक दिनाचे ऐतिहासिक क्षण

26 जानेवारी 1950 रोजी भारतीय सैन्याची पहिली परेड

1952 च्या परेड दरम्यान प्रदर्शनात बोटीची एक झलक

26 जानेवारी 1955 रोजी परेड दरम्यान पश्चिम बंगालमधील कलाकार लामा नृत्य सादर करतानाचे चित्र

1957 च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेड दरम्यान राजपथवरील हत्ती

1980 च्या परेड दरम्यान भारतीय लढाऊ विमान मिग-21चे  प्रदर्शन