Cream Section Separator
देवगड किल्ला
,
रत्नागिरी येथील श्री गणेश मंदिर
Cream Section Separator
मंदिर नवीन वाटत असले तरी मंदिरातील मूर्ती ही जुनीच आहे.
Cream Section Separator
काळ्या दगडात कोरलेली मूर्ती, मूर्तीवर अलंकारण, बारीक-बारीक काम उठून दिसते.
Cream Section Separator
मुकुट, हातातील दागिने, फुल व त्यावरील कोरीव काम सहज लक्षात येते.
Cream Section Separator
प्रवेशद्वाराच्या बाजूला व मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाजूने फारच सुरेख अष्टविनायकाच्या मूर्ती आहेत.