न्यायदेवतेच्या  नव्या - पुतळ्यात काय विशेष आहे?'

संपूर्ण पुतळ्याचा रंग पांढरा

डोक्यावर मुकुट

-कपाळावर टिकली, कानात-गळ्यात पारंपरिक दागिने

एका हातात तराजू

 दुसऱ्या हातात संविधान