मंदिराचे बांधकाम ११ व्या शतकातील

गर्भगृहामध्ये कोणतीही प्रतिमा किंवा शिल्प नाही

प्रत्येक दगडावर कोरले आहे सुबक शिल्प

गर्भगृहातील कोरीव शिल्प

मंदिराच्या अंतर्गत नक्षीकाम

मंदिराच्या परिसरातील कोरीव काम असलेला स्तंभ

मंदिराच्या तीर्थाच्या बाजूने कोरीव शिल्पे असलेला बांधीव घाट

मंदिराच्या परिसरात १०८ लहान लहान मंदिरे आणि शिल्पे