भारतातील 'या' मुख्यमंत्र्यांचा पगार पंतप्रधानांपेक्षा जास्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी महिन्याला १ लाख ६६ हजार रुपये पगार घेतात. देशातील 'या' मुख्यमंत्र्यांचा पगार मात्र पंतप्रधानांपेक्षा जास्त आहे.

 मध्य प्रदेशचे मोहन यादव : २,५५,०००

झारखंडचे हेमंत सोरेन : २,७२,०००

हरियाणाचे नायब सिंह सैनी : २,८८,०००

हिमाचल प्रदेशचे सुखविंदर सिंग सुखू : ३,१०,०००

गुजरातचे उपेंद्रभाई पटेल : ३,२९,०००

आंध्रप्रदेशचे चंद्राबाबू नायडू : ३,३५,०००

महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे : ३,४०,०००

उत्तरप्रदेशचे योगी आदित्यनाथ : ३,६५,०००

दिल्लीचे अरविंद केजरीवाल : ३,४०,०००

तेलंगणाचे रेवंथ रेड्डी : ४,१०,०००