एकही विमानतळ नसलेले 'हे' आहेत ५ अनोखे देश

या ५ देशांमध्ये लोकांनी कधीही विमान पहिले नाही; कारण या देशांमध्ये  एकही विमानतळ नाही 

 जगातील सर्वात लहान देश असलेल्या व्हॅटिकन सिटीमध्ये एकही विमानतळ नाही 

व्हॅटिकन सिटी 

पर्वतांमध्ये वसलेल्या अंडोरा देशात एकही विमानतळ नाही

अंडोरा

युरोपमधील सर्वात लहान देश असलेल्या मोनॅकोमध्येही  विमानतळ नाही

मोनॅको

जगातील सर्वात जुन्या देशांपैकी एक असलेल्या सॅन मारिनो देशात लोकं आजही रस्त्याने प्रवास करतात

सॅन मारिनो

ऑस्ट्रिया आणि जर्मनीच्या सीमेलगत असलेल्या या देशामध्येही कोणतेही विमानतळ नाही

लिकटेंस्टीन