या टिप्स वापरा आणि झपाट्याने वजन कमी करा
लठ्ठपणा हे अनेक आजारांचे कारण आहे
या टिप्स वापरून तुम्ही झपाट्याने वजन कमी करू शकता
पोहणे
एरोबिक व्यायाम
सकाळ - संध्याकाळ चालणे
कमी कॅलरी असलेले पदार्थ खा
पुरेशी झोप आवश्यक
आहारात पालेभाज्या खा