जाणून घ्या व्हिटॅमिन B12 चे आरोग्यदायी फायदे!
पोषक तत्व
व्हिटॅमिन B12 हे एक पोषक तत्व आहे.
रक्त आणि चेतापेशी
व्हिटॅमिन B12 शरीरातील रक्त आणि चेतापेशी निरोगी ठेवण्यास मदत करते.
DNA बनविण्यात मदत
व्हिटॅमिन B12 सर्व पेशींमधील अनुवांशिक सामग्री DNA बनविण्यात मदत करते.
अॅनिमियाला प्रतिबंध
व्हिटॅमिन बी 12 मेगालोब्लास्टिक अॅनिमियाला प्रतिबंध करण्यास देखील मदत करते
डोळ्यांचे आजार
डोळ्यांचे आजार दूर करण्यासाठी व्हिटॅमिन बी-12 देखील आवश्यक आहे.
हाडे निरोगी ठेवण्यास मदत
व्हिटॅमिन बी-12 हाडे निरोगी ठेवण्यास मदत करते.