Medium Brush Stroke

तुमचा मोबाईल हॅक तर झाला नाही ना?

Black Section Separator

बँकिंग ते सोशल मीडियावरील माहिती  ते अगदी वैयक्तिक माहिती  आपल्या फोनवर असते

Medium Brush Stroke

फोन हॅक झाला कि नाही, कसं कळणार?

अज्ञात ऍप्लिकेशन्स

तुम्ही डाउनलोड न केलेली ऍप्लिकेशन्स तुमच्या फोनवर आढळल्यास सावध रहा.

वेगवान डेटा वापर

हॅकिंग मुळे डेटा वापर वाढू शकतो; जर तुमचा डेटा पॅक लवकर संपत असेल, तर तुमचा फोन हॅक झालेला असू शकतो.

पॉप अप जाहिरात

अनावश्यक आणि त्रासदायक जाहिराती हानीकारक सॉफ्टवेअरचे लक्षण असू शकतो

अज्ञात बँक व्यवहार

तुमच्या बँक स्टेटमेंटवर नकळत केलेले व्यवहार हॅकिंगमुळे केलेला असू शकतो

अज्ञात OTP स्पॅम

तुम्हाला अनपेक्षित OTP मिळत असल्यास; कोणीतरी तुमचे अकाउंट ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करत आहे