काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणजे काय ?
राज्यपाल काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची नेमणूक करतात.
काळजीवाहू मुख्यमंत्री हा नियमित मुख्यमंत्री म्हणूनच काम करतो.
कर्मचाऱ्यांचे पगार, कायदा व सुव्यवस्थेची राखणे हे कामे ते करतात.