1. बातम्या या नेत्यांना एबी फॉर्म वाटले, त्या नेत्यांनी उमेदवारांना वाटले AB Form अशा बातम्या तुम्ही ऐकल्या असतील.
2. एबी फॉर्म
मात्र 'एबी फॉर्म' म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला माहित आहे का?
3. चिन्ह
‘एबी फॉर्म' पक्षाचे अधिकृत चिन्ह मिळवण्यासाठीचा अधिकृत अर्ज आहे.
4. स्वाक्षरी‘ए फॉर्म'वर पक्षाने तिकीट वाटपासाठी अधिकृत केलेल्या व्यक्तीची स्वाक्षरी असते.
5. बी फॉर्म
'बी फॉर्म'वर पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसह पक्षाने सूचवलेल्या आणखी एका उमेदवाराचे नावं असते.
6. निवडणूक
काही कारणास्तव पहिल्या उमेदवाराचा अर्ज, फेटाळला गेला तर दुसऱ्या उमेदवाराला निवडणूक आयोग अधिकृत उमेदवार करु शकतो.
7. एबी फॉर्म
उमेदवारीच्या वेळी पक्षाचा उल्लेख करणाऱ्या उमेदवाराला 'एबी फॉर्म' द्यावाच लागतो. म्हणून विधानसभा निवडणूकीच्या उमेदवारीसाठी एबी फॉर्म महत्वाचा असतो.