'या' ५ कारणांमुळे रिजेक्ट होतो तुमचा मेडिक्लेम
वय, उत्पन्न किंवा इतर वैद्यकीय धोरणांबद्दल चुकीची माहिती दिल्याने
जुन्या आजारांची माहिती न दिल्याने
वेटिंग कालावधीमध्ये विमा दावा केल्यास कंपनी दावा नाकारू शकते
वेळेवर प्रीमियम भरला नसेल तर
क्लेमच्या कालमर्यादेनंतर दावा केल्यास