नाशिकच्या ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात आज रामनवमी साजरी होत असून हा जन्म सोहळाही हजारो भाविक दरवर्षी अनुभवतात, त्यामुळे राम जन्म सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते.
दरम्यान, सकाळपासूनच मंदिरातील निवडक पुजार्यांकडून महाअभिषेक पूजन व इतर धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली असून, मंदिराचा मुख्य भाग आकर्षक फुलांनी सजवण्यात आला आहे, तर श्री राम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्तींचीही सजावट करण्यात आली आहे. नाशिकच्या ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात आज रामनवमी साजरी होत असून हा जन्म सोहळाही हजारो भाविक दरवर्षी अनुभवतात, त्यामुळे राम जन्म सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. दरम्यान, सकाळपासूनच मंदिरातील निवडक पुजार्यांकडून महाअभिषेक पूजन व इतर धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली असून, मंदिराचा मुख्य भाग आकर्षक फुलांनी सजवण्यात आला आहे, तर श्री राम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्तींचीही सजावट करण्यात आली आहे.
(हेही वाचा जळगावमध्ये सप्तश्रृंगी देवीच्या पालखीवर मुसलमानांकडून दगडफेक )
Join Our WhatsApp Community