सध्या जपानी ॲनिमेशन शैलीच्या ‘घिबली’ (Ghibli) तील ‘एआय’ चे सर्व वयोगटातील लोकांना वेड लागले आहे. ओपन-एआय चॅटजीपीटीच्या नवीन अपडेटद्वारे वापरकर्ते त्यांची छायाचित्रे घिबलीद्वारे कॉर्टूनमध्ये कॉन्व्हर्ट करून सोशल मिडीयातील विविध व्यासपीठावरून पोस्ट करत आहेत. यामुळे घिबली (Ghibli) च्या चित्रांचा महापूर आला...
धावपळीच्या या जगात आरोग्याकडे हमखास दुर्लक्ष होत आहे. मुंबईकर आणि मुंबई तर सतत धावती असते. याच मुंबईकरांच्या स्वाथ्याची काळजी घेण्यासाठी, जागतिक आरोग्य दिनानिमित्त रचना आर्टस् अँड क्रीएशन (Rachna Arts and Creation) तर्फे 'आरोग्यम धनसंपदा' या साप्ताहिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...
जागतिक रंगभूमी दिन दरवर्षी २७ मार्च रोजी रंगभूमीची कला आणि संस्कृती आणि समाजावर होणाऱ्या परिणामांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय रंगभूमी संस्था (International Theatre Institute-ITI) ने १९६१ मध्ये याची सुरुवात केली. या दिवशी, रंगभूमी व्यावसायिक, संघटना आणि उत्साही...
मलबार हिल (वाळकेश्वर) (Malabar Hill) ला त्याच्याशी जोडलेला एक दीर्घ आणि समृद्ध इतिहास आहे. या प्रदेशाचे पहिले रेकॉर्ड जवळजवळ एक हजार वर्षे जुने आहेत आणि त्याच्याशी संबंधित सर्वात जुने नाव वाळकेश्वर होते, जसे की वाळकेश्वर महात्म्य या पुस्तकात उल्लेख...
Jai Hind College : मुंबईतील जय हिंद कॉलेज ही एक प्रतिष्ठित शिक्षण संस्था (Educational institutions) असून ती उत्कृष्ट शैक्षणिक वातावरणासाठी ओळखली जाते. १९४८ साली स्थापन झालेल्या या कॉलेजची स्थापना फाळणीनंतर भारतात स्थलांतरित झालेल्या सिंधी समाजाने केली होती. हे मुंबई...
हिंदूंना हिंदू वर्षाचे महिने, तिथी, सण यांची माहिती व्हावी तसेच या त्यांचे महत्व लक्षात यावे यासाठी 'हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती कुर्ला (पश्चिम)' यांच्या वतीने भारतात पहिल्यांदाच हिंदू मासांच्या अनुसार दिनदर्शिका (Hindu Calendar) तयार करण्यात आली असून २३ मार्चला...
ऋजुता लुकतुके
मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांच्या म्हणण्यानुसार, २०४७ पर्यंत भारत देश विकसित देश म्हणून नावारुपाला येऊ शकतो. इतकंच नाही तर भारतातील विकासाचा फायदा अख्ख्या जगालाच मिळेल, असंही त्यांना वाटतं. देशात विविध क्षेत्रांनी वेग पकडला असल्याचं मत...