27.3 C
Mumbai
Tuesday, April 1, 2025

Gold : भारतातील ‘या’ राज्यामधील तीन जिल्ह्यांत सापडला मोठा सोन्याचा साठा

ज्याच्याकडे सर्वाधिक सोने (Gold) तो श्रीमंत मानला जातो. म्हणूनच अमेरिका श्रीमंत देश मानला जातो. जगातील कोणत्याही संकटावर सोन्यामुळे मात करता येते. सध्याच्या युद्धजन्य काळात भारताच्या हाती मोठा खजिना सापडला आहे. एका राज्यात मोठ्या प्रमाणावर सोन्याचे (Gold) साठे सापड़ले असून...

Girgaon मध्ये हिंदू नववर्षानिमित्त झाला मातृभाषेचा आणि अभिजात मराठीचा जागर

गुढीपाडव्याच्या शुभ दिनी भारतातील सर्व मातृभाषांचा जागर करत आणि अभिजात मराठीचा गौरव करत गिरगावकरांनी मोठ्या हर्षोल्हासात नववर्षाचे स्वागत केले. दि. ३० मार्च रोजी सकाळी ८ वाजता फडके श्री गणपती मंदिराजवळ महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार आणि बेडेकर...

Hindu : हिंदू ग्राहक जागृती अभियानाचा शुभारंभ; हिंदूंनी हिंदूंकडूनच खरेदी-विक्री व्यवहार ठेवायला हवा; डाॅ. सच्चिदानंद शेवडे यांचे आवाहन 

रात्रं-दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग... असे तुकोबांनी आम्हाला सांगून ठेवले आहे. त्याप्रमाणे आपण विविध युद्धाचे प्रसंग पाहतच आहोत. त्यातून मार्ग कसा काढायचा, याचा उत्साह आजचा दिवस देतो. कारण आज चैत्राचा पहिला दिवस, वसंत ऋतूची सुरुवात आहे. ओम प्रतिष्ठान आणि स्वातंत्र्यवीर...

Hindu : ‘ओम प्रमाणपत्र’ला आता ‘हिंदू ग्राहक जागृती अभियाना’ची जोड; गुढीपाडव्यापासून हिंदू ग्राहकांच्या नोंदणीला प्रारंभ

सध्या भारतीय बाजारपेठेत हलाल प्रमाणित उत्पादनांचे स्तोम माजले आहे. या माध्यमातून भारतात इस्लामची स्वतंत्र अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. या हलाल अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून हिंदूंकडून (Hindu) पैसा कमावून तो दहशतवादी कारवायांसाठी वापरला जात आहे. हे हिंदूंसाठी (Hindu) पर्यायाने राष्ट्रासाठी धोक्याचे बनले...

Gudhi Padwa 2025 : स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाच्या वतीने भगूर येथे उभारली हिंदुत्वाची गुढी

  भगूर येथील भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराज चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर मूर्ती जवळ हिंदुत्वाची गुढी उभारुन (Gudhi Padwa 2025) हिंदू नववर्षांचे स्वागत जल्लोषात करण्यात आले. यावेळी संभाजी देशमुख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व सुनिल...

Gudi Padwa 2025 : गुढीपाडवा शोभायात्रा : समाजशक्तीतून समाजजागृतीचा जागर

सुप्रिम मस्कर चैत्र महिन्यात शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. या दिवशी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात भव्यदिव्य शोभायात्रांचे आयोजन केले जाते. त्यातील प्रामुख्याने महाराष्ट्रात नावजलेल्या शोभायात्रा म्हणजे गिरगावतील स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानद्वारे आयोजित शोभायात्रा, ठाण्याच्या श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास...

Gudi Padwa 2025 : गुढीपाडवा सृष्टीचा नववर्षारंभ

हिंदू धर्मात गुढीपाडव्याचे महत्त्व अनन्य साधारण आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा हिंदूंचा नववर्षारंभ. याच दिवशी सृष्टीची निर्मिती झाली म्हणून हा केवळ हिंदूंचाच नव्हे तर अखिल सृष्टीचा नववर्षारंभ आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास अर्थात गुढीपाडवा साजरा करण्यास...
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

नवीनतम

Featured

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
Accept
Decline