माहिम मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार आणि राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे (Amit Thackeray) आणि त्यांची पत्नी मिताली ठाकरे यांनी दादर, मुंबई येथील सावरकर सदनाला सदिच्छा भेट दिली. या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांनी तेथील वस्तूंचे अवलोकन केले....
भारतातील अनेक राज्यांमध्ये अमावस्येला देवी लक्ष्मी आणि गणपतीची पूजा केली जाते परंतू पश्चिम बंगाल, उड़ीसा आणि असम येथे या प्रसंगावर काली देवीची पूजा केली जाते. ही पूजा मध्यरात्री केली जाते. पश्चिम बंगाल येथे लक्ष्मी पूजा दसर्याच्या ६ दिवसांनंतर केली...
सिंधूताई सपकाळ या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या होत्या. सिंधूताई विशेषतः अनाथ मुलांचे संगोपन करण्यासाठी ओळखल्या जातात. २०२१ साली त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. तसंच त्यांना सामाजिक कार्य श्रेणीतल्या इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. (Sindhutai Sapkal)
(हेही वाचा-...
न्यूमोनिया हा एक गंभीर आजार आहे. न्यूमोनिया हा बहुतांश लहान मुलांना होतो. पण तरीही हा आजार कोणालाही होऊ शकतो. न्यूमोनियामुळे फुफ्फुसाचा संसर्ग होतो. या आजारामुळे रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होतो. न्यूमोनियावर वेळीच योग्य उपचार नाही केले, तर तो गंभीर...
पांडुरंग महादेव बापट (Pandurang Mahadev Bapat) म्हणजेच सेनापती बापट हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक सेनानी होते. मुळशी सत्याग्रहाच्या वेळेस त्यांनी लोकांचं नेतृत्व केलं होतं. त्यांनी केलेल्या नेतृत्वामुळे त्यांना सेनापती म्हणून संबोधलं जाऊ लागलं. १९७७ साली भारत सरकारने त्यांच्या स्मरणार्थ...
कोकणातील पाच जिल्ह्यांमध्ये कोकण हापूस (Hapus) नावाने अन्य आंब्यांची होणारी विक्री रोखण्यासाठी कोकण हापूसच्या नावावर ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी कोकण हापूसला भौगोलिक निर्देशांक (जीआय मानांकन) देण्यात आले आहे. हापूसच्या नावावर होणाऱ्या विक्रीला बागायतदारांकडून विरोध होत आहे. मात्र ही नोंदणी...
भांडुप (Bhandup Railway Station) हे मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कच्या मध्य मार्गावरील रेल्वे स्थानक आहे. भांडुप स्थानकावर काही जलद गाड्या थांबतात, बहुतेक वेळा गर्दीच्या वेळी. भांडुप स्टेशन कांजूर मार्ग रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ आहे, अंदाजे 3 मिनिटे किंवा ट्रेनने सुमारे...