25 C
Mumbai
Friday, September 27, 2024

World Environment Health Day : जागतिक पर्यावरण आरोग्य दिन का साजरा केला जातो?

जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी ५ जून रोजी देशभरात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश पर्यावरणाबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा आहे. मात्र, आजच्या औद्योगिकीकरणाच्या युगात बेधुंदपणे होणारी वृक्षतोड हा चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षणाची प्रतिज्ञा...

Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांची आजची आवश्यकता

प्रवीण दीक्षित स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षांनंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या (Veer Savarkar) लिखाणाचा, भाषणांचा सखोल अभ्यास करण्याची काय आवश्यकता आहे, असा प्रश्न कोणाच्या मनात निर्माण होईल. त्याला उत्तर असे की, शरीररूपी सावरकर जेव्हढे महत्त्वाचे होते; तेव्हढेच विचाररूपी सावरकर हे कालजयी आहेत व...

Oscars-2025 : ऑस्करच्या निमित्ताने वीर सावरकरांच्या विचारांचा प्रचार जगभर आणखी जोमाने होईल – रणजित सावरकर

रणदीप हुड्डा यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाची ऑस्कर पुरस्काराच्या नामांकनासाठी निवड झाली आहे. ही बातमी सर्वत्र थोड्याच वेळात व्हायरल झाली. याचा सावरकरप्रेमींना खूप आनंद झाला. या निवडीविषयी सगळीकडून चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यासाठी रणदीप हुड्डा यांना शुभेच्छा ! चित्रपटसृष्टीतील या...

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट Oscars-2025 च्या नामांकनासाठी सादर

स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीचे कार्य, त्यानंतर समाज प्रबोधन आणि पुढे प्रखर हिंदुत्व, राष्ट्रीयत्व या विचारांवर संघटन असा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनपट हुबेहूब पडद्यावर मांडण्याची किमया रणदीप हुड्डा यांनी साधली. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantrya Veer Savarkar) या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शित आणि...

स्वातंत्र्य चळवळीतल्या प्रमुख महिला नेत्या Madam Cama

भिकाईजी रुस्तम कामा म्हणजेच मादाम कामा (Madam Cama) या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतल्या प्रमुख व्यक्तींपैकी एक होत्या. भिकाईजी कामा यांचा जन्म २४ सप्टेंबर १८६१ साली नवसारी येथे एका समृद्ध पारसी झोरोस्ट्रियन कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव सोराबजी फ्रामजी पटेल असं...

Tsuchinshan Atlas धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ

आपल्या सूर्यकुलाचे घटक असलेले धुमकेतू अती लंबवर्तुळाकार भ्रमण कक्षेत जेव्हा पृथ्वी व सूर्याजवळ येतात तेव्हा त्यांचे विलोभनीय दर्शन घडते. सध्या स्थितीत असाच एक नवा धुमकेतू त्सूचिन्शान एटलास (Tsuchinshan Atlas) २७ सप्टेंबरपासून पृथ्वीच्या जवळ येत आहे. आकाशात दिसणारा हा धुमकेतू...

Astronomical Event : ‘शनि’चे वलय काही काळ होणार अदृश्य

सूर्यमालेतील सर्वांत विलोभनीय कडी असणारा ग्रह म्हणजे शनि. यामुळे शनिचे वेगळेपण दिसून येते, परंतु शनिची ही कडा मार्च २०२५ पासून पृथ्वीवरून काही काळ दिसणार नाही. काही काळानंतर पुन्हा शनिची ही रूबाबदार रिंग पृथ्वीवरून पाहता येईल. यापूर्वी सन २००९ मध्ये...
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

नवीनतम

Featured

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
Accept
Decline