आपल्या सूर्यकुलाचे घटक असलेले धुमकेतू अती लंबवर्तुळाकार भ्रमण कक्षेत जेव्हा पृथ्वी व सूर्याजवळ येतात तेव्हा त्यांचे विलोभनीय दर्शन घडते. सध्या स्थितीत असाच एक नवा धुमकेतू त्सूचिन्शान एटलास (Tsuchinshan Atlas) २७ सप्टेंबरपासून पृथ्वीच्या जवळ येत आहे. आकाशात दिसणारा हा धुमकेतू...
सूर्यमालेतील सर्वांत विलोभनीय कडी असणारा ग्रह म्हणजे शनि. यामुळे शनिचे वेगळेपण दिसून येते, परंतु शनिची ही कडा मार्च २०२५ पासून पृथ्वीवरून काही काळ दिसणार नाही. काही काळानंतर पुन्हा शनिची ही रूबाबदार रिंग पृथ्वीवरून पाहता येईल. यापूर्वी सन २००९ मध्ये...
गिरगाव चौपाटी हा मुंबईतील सर्वात प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. हा समुद्रकिनारा त्याच्या स्वच्छ पाण्यासाठी, मऊ वाळूसाठी आणि शांत वातावरणासाठी ओळखला जातो. मुंबईच्या (Mumbai Beach) लोकांसाठी ही चौपाटी फक्त एक पर्यटन स्थळ नसून त्यांच्या रोजच्या जीवनातील महत्त्वाचा भाग आहे. येथे...
अगदी कमी वयात तुम्ही ही परीक्षा उत्तीर्ण होऊन कलेक्टर किंवा IAS होऊ शकता. IAS झाल्यानंतर तुम्हाला जिल्हाधिकारी (District Collector) ही पोस्ट मिळू शकते. मात्र एका जिल्हाधिकाऱ्याला नक्की कोणत्या सुविधा मिळतात? किती पगार मिळतो? त्याच्या जबाबदाऱ्या काय आहेत? याबद्दल तुम्हाला...
ऋजुता लुकतुके
यावर्षी जून महिन्यात नरेंद्र मोदी (Narendra Modi Salary) यांनी आपले काही सहकारी राजनाथ सिंग, अमित शाह, नितिन गडकरी, निर्मला सीतारमण आणि एस जयशंकर यांच्या साथीने आपला तिसरा कार्यकाळ सुरू केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि...
ऋजुता लुकतुके
मारुतीच्या नवीन डिझायर गाडीची चर्चा भारतीय बाजारपेठेत आधीपासूनच सुरू झाली आहे. गाडीचा लुक काही प्रमाणात बदलणारं एक फिचर या गाडीत समाविष्ट झालं आहे. आधीच्या मारुती सेडान गाड्यांना सनरुफ नव्हतं. पण, आंतरराष्ट्रीय बाजारात हे फिचर लोकप्रिय आहे. त्यामुळे...
ऋजुता लुकतुके
लेक्सस हा जपानी ब्रँड असला तरी अमेरिकेत तो सर्वाधिक लोकप्रिय आहे. कारण, त्यांनी या बाजारपेठेत सातत्याने एसयुव्ही गाड्या आणल्या आहेत. प्रिमिअम उत्पादन देऊन तरुणांना खुश केलं आहे. तिथून आता इलेक्ट्रिक गाड्यांच्या जमान्यात लेक्ससनेही आपले गिअर बदलले आहेत....