भारताच्या आधुनिकीकरणासोबतच महिला आणि सर्व वाईट प्रथांविरुद्ध आवाज उठवणारे आणि समाजसुधारक म्हणून उदयास आलेले लोक फार कमी आहेत. त्यामुळे राजा राम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक म्हटले जाते. त्यांचा जन्म २२ मे १७७२ रोजी बंगालमधील ब्राह्मण कुटुंबात झाला...
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही याच दिवशी करतात. धनत्रयोदशी म्हणजेच देवतांचा वैद्य ‘धन्वंतरी देवता' यांची जयंती....
मधुबनी जिल्हा हा बिहारच्या ३८ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. १९७२ मध्ये दरभंगा जिल्ह्याचे विभाजन करून मधुबनी हा जिल्हा बनला. मधुबनी जिल्हा बिहारच्या उत्तर भागात भारत-नेपाळच्या सीमेलगत वसला असून मधुबनी येथे त्याचे मुख्यालय आहे. २०११ साली मधुबनी जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे...
ऋजुता लुकतुके
यंदा मुहूर्ताचं ट्रेडिंग नेमकं कधी होणार, ३१ ऑक्टोबर की, १ नोव्हेंबर यावर गोंधळाचं वातावरण होतं. पण, आता दोन्ही महत्त्वाच्या शेअर बाजारांनी याविषयी स्पष्टता दिली आहे. मुहूर्ताचं ट्रेडिंग ३१ ऑक्टोबर नाही तर १ नौव्हेंबरला होणार आहे. मुंबई शेअर...
आकांक्षा डिंगरे
दिवाळी म्हणजे फटाक्यांची आतषबाजी, रंगीबेरंगी दिव्यांचा झगमगाट आणि चविष्ट फराळाचे एक भरलेलं ताट! दिवाळीचा उत्सव प्रत्येकासाठी आनंदाचा सण असतो; पण याचबरोबर त्या काळात आरोग्याची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. दिवाळीतील फराळाचे प्रमाण आणि विविधता यांचा आपल्या आरोग्यावर काय...
नित्यानंद भिसे
दिवाळीच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. खरेदी-विक्रीला उधाण आले आहे. देशभरातील बाजारपेठा æया दिवसांमध्ये गजबजलेल्या आहेत. कपडे, मिठाई, फटाके, पूजा साहित्य, गृहउपयोगी वस्तू, दागिने इत्यादींच्या खरेदीसाठी जोर येत असतो. पण सध्याच्या बाजारपेठेत या वस्तू विक्री करणारे अधिकाधिक...
सुप्रिम मस्कर
रांगोळी म्हटले की, दिवाळीचे दिवस आणि घराच्या उंबरठ्यावर रांगोळी काढणाऱ्या महिलांचे दृश्य! मात्र रांगोळीची (Rangoli) ही कला महाराष्ट्रातील अवघ्या ३० हजार लोकवस्ती असलेल्या एका गावातील काही पुरुष कलाकारांमुळे सातासमुद्रापार पोहचली आहे. त्या गावाचे नाव म्हणजे, नायगाव पूर्वेला...